Opening on Monday To Saturday
Call Us Now : 9881370813 | Email : mytiffin01@gmail.com

Hello, We Are My Tiffin

To Satsfy our clients by providing pure & healthy food with quick fast & polite service.To gude our clients with poper health tips to establish a " New healthy society"

Monthly Tiffin

Office Tiffin

Occasional Parcel

Railway Parcel

Our Tiffin Types

Our Happy Customers

 • “औरंगाबादहून नगरला नोकरीच्या निमित्ताने आलयानंतर सर्वात मोठा आरोग्याशी निगडित प्रश्न ' माय टिफिन ' च्या सर्विसमुळे सुटला ”


  -सतीश फुलारे , नगर

  “' माय टिफीनच्या ' माध्यमातून समाजाची अत्यावश्यक गरज गरजवंतांपर्यंत गुणवत्तेच्या सचोटीवर अन्नपूर्णेच्या माध्यमातून पोचविण्याचे काम लोहगांवकरांनी केले ”

  -शीकांत नाईक ,नगर

  “काही घरगुती आणि वाढत्या वयाच्या तक्रारीमुळे मी ' माय टिफिन ' काही दिवसासाठी लावला आणि तो सातत्याने सुरु ठेवावा वाटला,यातच सर्व काही आले ”

  -लता अकोलकर ,सावेडी ,नगर
 • “स्वानुभवातून लोकांच्या पोटात शिरण्याचे धाडस करणाऱ्या एका यशस्वी ,धाडसी,प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचे व्यवसाय रूप म्हणजे 'माय टिफिन' हि हेमंत लोहगावकरांची सस्मित सेवा. ”

  -ज्योती शेंडे , उपप्रबंधक युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी, नगर

  “उत्तम सात्विक आहार मिळालयाने ' माय टिफिन ' च्या माध्यामातून मिळालयाने आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची दमछाक वाचली. ”


  - सुरेशचंद्र राक्षे ,नगर

Our Events